रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे दक्षिण मुंबई तालुका अध्यक्ष विशाल दिवार यांनी अनंत चतुर्दशी विशेषणाच्या दिवशी गणेश भक्तांना कामाठीपुरा येथे पाणी आणि बिस्कीट वाटप केले. याप्रसंगी दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी उपस्थित राहून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.








