मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील अग्रगण्य मंडळ अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाचे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मनोभावे दर्शन घेऊन राजाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेली स्मरणिका देऊन शिंदे यांना त्यांनी सन्मानित केले.
यावेळी शिंदे यांच्या पत्नी सौ.लता शिंदे,
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून सौ.वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आणि त्यांचे इतर सर्व सहकारी उपस्थित होते.








