माजी मंत्री नवाब मलिक यांची वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत स्मिता आंजर्लेकर, स्मिता लोटणकर, वर्षा कळंबे, ज्योती कांबळे, वीणा धोत्रे आणि इतर महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.








