Home ब्रेकिंग बातम्या बाळासाहेब भवन येथील जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद

बाळासाहेब भवन येथील जनता दरबाराला उस्फुर्त प्रतिसाद

0


मुंबई प्रतिनिधी
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्या वतीने नुकताच मंत्रालय येथील बाळासाहेब भवन येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबार आला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे जनता दरवाजामध्ये नागरिकांनी आपली विविध समस्या मिलिंद देवरे आणि त्यांच्या टीम कडे मांडल्या. या समस्यावर लगेच फोनवरती संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्यात आल्या.  तर काही समस्या या शासनाच्या संबंधित विभागात असून त्या ठिकाणी स्वतः पत्र देऊन तसेच निवेदन सादर करून सोडवण्यात येतील. तसेच आम्ही दर आठवड्याला एकदा या बाळासाहेब भाऊंमध्ये जनता दरबार आयोजित करत असतो. याच ठिकाणावरून आम्ही जनतेच्या विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. सामान्य नागरिकांना विश्वास आहे की आता शिवसेनाच समय नागरिकांना न्याय देऊ शकते. त्यामुळे ते अपेक्षणीय याच ठिकाणी येतात आणि आपली कामे करून घेतात यापुढे देखील आम्ही त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध असू आणि त्यांच्या समस्या सोडवू अशी माहिती शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी दिली. या विनंती सोबत  पदाधिकारी मिलिंद पाटील, माजी नगरसेवक रामबचंन मुराई, दीपक माळकर आणि इतर असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here