Home ब्रेकिंग बातम्या आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.                                 

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.                                 

0

मुंबई प्रतिनिधी) : शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे विभागातील सर्व 31 अंगणवाडीमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप, प्रत्येक आंगणवाडींना सतरंजी वाटप तसेच विविध उपक्रमांनी शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विभागप्रमुख श्री उदेश पाटेकर, महिला विभागसंघटक सौ शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूनकर, रेखा बोऱ्हाडे, माजी नगरसेविका सौ सिमिंतीनी नारकर, विधानसभा संघटक मिलिंद साटम, विधानसभा संघटक सौ रोहिणी चौगुले, उपविधानसमन्वयक सौ सारिका झोरे, श्रीमती वैभवी तावडे, विधानसभा समन्वयक  सौ सुप्रिया बोवलेकर, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक सौ इतिश्री महाडिक व शिवसैनिक युवासैनिक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन   मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे व युवा विभाग अधिकारी वृषल पुसाळकर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here