Home ब्रेकिंग बातम्या समाजसेवक विनोद नारायण विचारे यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार प्रदान

समाजसेवक विनोद नारायण विचारे यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार प्रदान

0

मुंबई प्रतिनिधी

समाजसेवक विनोद नारायण विचारे यांना आज दादर येथे स्वराज्य प्रतिष्ठान आणि हुतात्मा बाबू गणेश कुमार समितीच्या वतीने महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत इतर मान्यवर मंडळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी प्रमोद आप्पा पाटील, समाजसेवक सुरज भोईर उपस्थित होते. राणे यांना विविध क्षेत्रात अनेक उल्लेखनीय पुरस्कार मिळालेले आहेत.  राणे यांचे समाजकार्य फार मोठा असून त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत आपला जनसंपर्क पोहोचवला असून तळागाळातील लोकांना मदत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिल्याचं सांगितलं जातं. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजात त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here