महाराष्ट्र राज्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सौ समृद्धी संतोष जंगम, सौ दीप्ती दीपक शिंदे,
सौ अंजली राजेश जुमलेदार यांना नियुक्ती पत्र दिली. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षा सौ आरती ताई साळवी उपस्थित होत्या.








