Home ब्रेकिंग बातम्या वृक्षारोपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वृक्षारोपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मुंबई प्रतिनिधी

ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशन घाटकोपर, मुंबई यांच्या मार्फत रविवारी दि.२० जुलै ,२०२५ रोजी जांभूळवाडी- रायगड येथे वृक्षारोपण  करण्यात आले. याप्रसंगी ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशन चे सदस्य श्री.राजेन्द्र पुजारी, श्री.दिपक पवार,  श्री.संतोष उनवणे, श्री.अनंत खडतरे, श्री.शिवाजी पिंपळे,श्री.जितेंद्र पवार, श्री.प्रभाकर कुटे, श्री.उदय पुजारी, श्री.विजय गड्डम, तसेच  जांभूळवाडी- रायगड गावातील लहान मुले आणि सरपंच उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here