मुंबई प्रतिनिधी
अखिल भारतीय मातंग समाजाच्या वतीने मानपुर येथील साठे नगर येथे आरक्षण वर्गीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मातंग समाजाच्या सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी केला. हा मेळावा आयुष्याची करण्यासाठी समाजाचे प्रतिनिधी योगेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. अनुसूचित जाती जमाती प्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा असा सुरू राहील. त्यासाठी आम्ही कोणताही सर्व जायला तयार आहे तसेच जोपर्यंत आम्हाला हे आरक्षण नको वर्गीकरण मिळणार नाही तोपर्यंत आमच्या लढा असाच सुरू झाला अशी माहिती समाजाचे प्रमुख नेते योगेश शिंदे यांनी यावेळी दिली.








