Home ब्रेकिंग बातम्या भाऊच्या धक्क्यावर रोहींग्या हिरव्या सापांना ठेचून काढू-नितेश राणे

भाऊच्या धक्क्यावर रोहींग्या हिरव्या सापांना ठेचून काढू-नितेश राणे

0



मुंबई प्रतिनिधी

बांगलादेशी हिरवे साप फार वळवळ करत आहेत. हे काही कराचीचे बंदर नाही, हे हिंदू राष्ट्रातील हक्काचे बंदर आहे. जो काही प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो काही आम्ही सहन करणार नाही, मी इथून ही धमकी देऊन जात आहे. इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळवणार नाही, मग तुम्हाला पाकिस्तानातील अब्बांकडे तुम्हाला पाठवून देऊ, वळवळ लगेच बंद करावी, असे मंत्री मस्त्यविकास नितेश राणे यांनी म्हटले आहे. सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही, त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आला असल्याचे ते म्हणाले.

बांग्लादेशी मच्छीमारांविरुद्ध तक्रारी असल्याने मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्क्याला भेट दिली. सरकार याबाबत गंभीर आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आल्याचे ते म्हणाले.

राणे यांनी म्हटले आहे की, कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या मला इथे दिसला तर मी त्याला आपल्या पायावर मस्जिदीमध्ये जाऊ देणार नाही. ज्याला व्हीडिओ दाखवायचा आहे त्याला दाखवा. रोहिंग्या नावाची घाण आम्हाला नको आहे. आपल्या लोकांनी देखील हे समजून घ्यावे. हिंदूंना मुस्लिमांची भीती नाही हिंदूंना हिंदूंची भीती आहे असं सावरकर म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here