Home ब्रेकिंग बातम्या धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकर भरती प्रशिक्षण केंद्राचे झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकर भरती प्रशिक्षण केंद्राचे झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

0

मुंबई प्रतिनिधी
अण्णाभाऊ  साठे क्रिडा संकुल, भगतसिंग नगर,  गोरेगाव (प), मुंबई  येथे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे सरकारी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्रातून आता गोरगरीब जनतेला आणि विद्यार्थ्यांना अगदी माफक दरात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी या प्रशिक्षण केंद्राचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्राचार्य संजय मोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here