Home ब्रेकिंग बातम्या महालक्ष्मी येथे मोफत धान्य वाटप

महालक्ष्मी येथे मोफत धान्य वाटप

0


मुंबई प्रतिनिधी
महालक्ष्मी मंदिर कंपाऊंड येथे आज त्यामुळे मंत्री मंगल पवार लोढा यांच्या वतीने गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.  आमचे येथे फार मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनता राहते. त्यांना दोन वेळचे अन्न मिळण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहे. यापुढे देखील आम्ही हा उपक्रम चालूच ठेवणार असल्याची माहिती भाजपा पदाधिकारी आणि आयोजक उदय लाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here