आराध्या ग्रुप आयोजक विजय तांडेल यांच्या वतीने वडाळा येथे दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन केले होते. त्यास विभागातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये जन्मजेय राजे, माजी नगरसेविका सानवी तांडेल, माजी नगरसेवक अमेय घोले, सुनील घाटे, दीपक माळकर आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.








