Home ब्रेकिंग बातम्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी दौरा यशस्वी

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी दौरा यशस्वी

0


मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज वडाळा दादर परिसरामध्ये ठीक ठिकाणी आपलं पाणी दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वडाळा स्टेशन येथील वाहतूक कोंडी, शहर टॅक्सीचा गैरवापर, अनधिकृत पार्किंग तसेच इतर विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या या समस्यांवर त्वरित समाधान करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  गेल्या अनेक दिवसापासून आमच्याकडे विभागातील नागरिकांचे विविध समस्या येत होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन दिले होते त्यानुसार आज त्यांचा पाहणी दौरा झाला असून नागरिकांनी आपल्या विविध समस्या या ठिकाणी त्यांच्याकडे मांडल्या तर काही समाजाचे त्वरित विनाकारण झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक अमेय घोले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here