Home Uncategorized
0

धारावी पीएमजीपी कॉलनी येथील शताब्दी प्रीमिअर लीग २०२६ चे आयोजन नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे करण्यात आले होते. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई काँग्रेस सहकार सेलचे सरचिटणीस श्रीनिवास देवरुखकर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन मयूर जाधव यांनी केले होते. सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रुपेश वाघमारे, विनोद कांबळे, तेजस सोनावणे यांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धेत शताब्दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब हा संघ अंतिम विजयी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here